Little Known Facts About सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके करणारा फलंदाज. सचिन नंबर १.

[२१५] हे त्याचे एकूण एकोणिसावे आणि बांगलादेशविरुद्ध पाचवे एकदिवसीय शतक. ह्या शतकामुळे तो बांगलादेशमध्ये सर्वाधिक शतके करणारा फलंदाज ठरला.[२१६] श्रीलंका आणि पाकिस्तानविरुद्धच्या अटीतटीच्या लढतीतील पराभावांमुळे भारत स्पर्धेतून बाद झाला, या सामन्यांत कोहलीने अनुक्रमे ४८ आणि ५ धावा केल्या.

कोहलीची 'विराट' कामगिरी! वीरूचा मोठा रेकॉर्ड मोडला; फक्त १८५ व्या डावात 'गड केला सर'

सर्वात जलद ७००० एकदिवसीय धावा पूर्ण करणारा फलंदाज.[३४१]

नरेंद्र मोदी शपथविधी सोहळा २०२४ लाइव्ह अपडेट

[१८९] त्याआधीचे दोन सामने पावसामुळे होऊ शकले नाहीत.[१९०] नागपूर मधल्या सहाव्या एकदिवसीय सामन्यात त्याने ६६ चेंडूंत ११५ धावा केल्या आणि भारताने ३५१ धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करत मालिका २-२ अशी बरोबरीत आणली. कोहलीला सामनावीर घोषित करण्यात आले.[१९१] १०० धावांचा टप्पा त्याने ६१ चेंडूंत गाठला आणि भारतातर्फे तिसरे सर्वात जलद शतक ठोकले. तसेच सर्वात जलद १७ एकदिवसीय शतके करण्याचा विक्रम स्वतःच्या नावे केला.[१९२] शेवटच्या सामन्यात कोहली शून्यावर बाद झाला परंतु सामना जिंकून भारताने मालिकासुद्धा ३-२ अशी खिशात घातली.[१९३] मालिकेच्या शेवटी कोहली त्याच्या कारकि‍र्दीत प्रथमच आयसीसी एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला.[६]

ताजा खबरों के लिए हमारे नोटिफिकेशन को सब्सक्राइब करें

फक्त पाणी पिऊन वजन कमी करणं अवघड आहे का?

शेवटचा आं.टी२० १० नोव्हेंबर २०२२ वि इंग्लंड राष्ट्रीय स्पर्धा माहिती

^ "'भावूक' कोहलीच्या मते मोहालीची खेळी सर्वोत्तम" check here (इंग्रजी भाषेत). ३ मार्च २०१७ रोजी पाहिले.

गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने आंतरराष्ट्रीय माहिती

^ "विश्व टी२०, २रा उपांत्य सामना: भारत वि वेस्ट इंडीज, मोहाली, ३१ मार्च २०१६" (इंग्रजी भाषेत). ३ मार्च २०१७ रोजी पाहिले.

[२२०] ह्या सामन्यात त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला, ज्याला तो "माझी सर्वोत्तम टी२० खेळी" असे म्हणतो.[२२१] श्रीलंकेविरुद्ध अंतिम सामन्यात भारताने १३०/४ अशी धावसंख्या उभारली, ज्यात कोहलीचा वाटा होता ५८ चेंडूंत ७७ धावांचा, अखेरीस भारताने सामना सहा गडी राखून गमावला.[२२२] कोहलीने स्पर्धेत १०६.३३ च्या सरासरीने ३१९ धावा केल्या, आणि एका २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होण्याचा मान मिळवला,[२२३] ज्यासाठी त्याला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला.[२२२]

भारतीय जोडप्यांना वंध्यत्वाची समस्या का भेडसावतेय? त्यासाठी जीवनशैली किती कारणीभूत?

बीसीसीआय सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू पॉली उम्रीगर पुरस्कार : २०११-१२, २०१४-१५ [३६२]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *